आमच्याविषयी

निर्मल ग्रामपंचायत बोंडीवली

आपले सहर्ष स्वागत करते. ग्रामपंचायत ही निसर्गरम्य वातावरणात आहे. तिथलं वातावरण शांत आहे ग्रामपंचायती मध्ये अनेक ऑनलाइन व ऑफलाईन सेवा दिल्या जातात विविध प्रकारचे दाखले दिले जातात . ग्रामपंचायत बोंडीवली मध्ये एकूण 6 वाड्या आहेत. ग्रामपंचायत कार्यशेत्रात 2 जि. प. शाळा व 2 अंगणवाडी आहेत. गावामध्ये स्वच्छता विषयक वैयक्तिक कचरा कुंड्या व सार्वजनिक कचरा कुंड्या या सुविधा उपलब्ध आहेत. प्रत्येक वाडीसाठी स्वतंत्र न पा पू योजना आहे.

निसर्गरम्य परिसर, शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरा, तसेच गावाच्या प्रगतीत लोकसहभाग, पारदर्शक प्रशासन आणि सामाजिक ऐक्य या मूल्यांना विशेष स्थान आहे.

  • गावातील 100% विधवा महिलांना विधवा सन्मान योजनेचा लाभ मिळाला आहे. हे आपल्या गावचे नावीन्यपूर्ण काम आहे
  • महिला सभा
  • प्लास्टिक बंदी जनजागृती करणे करिता दुकानदारांना नोटीस लागू करतेवेळीचे आहेत